Baby blog
[150+] य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi
य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi | Baby boy names for y alphabet in marathi
नमस्कार मित्रांनो या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण य वरून लहान मुलांची नावे (Y Varun Mulanchi Nave Marathi) जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही तुमच्या बाळसाठी य अक्षरावरून एक सुंदर नाव शोधत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. चला तर मग उशीर न करता सुरू करूया ब्लॉग पोस्टला.
य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi
यज्ञसेन - एक राजा
यजेंद्र - इंद्राचे नाव
योगानंद - योगात आनंद मानणारा
यजंधर - भगवान विष्णू
यौगंधरायण - उदयनाचा प्रधान मंत्री
यशोदेव - प्रसिद्धीची देवता
युवराज - राजाचा पुत्र
यजत - भगवान शंकर
यमन - राजवाडा
युक्त - योग्य
यश - इच्छा पूर्ती
यतन - भक्त
युवराज - पुत्र
युवान - चिरतरुण
युगेश - प्रत्येक युगाचा राजा
यज्ञसेन - एक राजा
यागीन्द्र - एक ऋषी
योगिन - जादुगार
यशवंत - यशस्वी झालेला
याकुल - काळजीपूर्वक
योगिन - जादूगार, यती
येशुदास - येशुचा सेवक
योगेश्वर - योग्यांचा स्वामी
यजन - त्याग
युयुत्स - लढण्याची इच्छा असलेला
यज्ञेश - यज्ञाचा ईश्वर
युवराज - राजाचा पुत्र
युधजीत - युद्धात जिंकणारा
यजन - त्याग
योगेश - योगी
युगांत - एका युगाचा अंत
योगेश्वर - योग्यांचा स्वामी
यदुनंदन - यादवांचा नंदन
यज्ञेश - यज्ञाचा ईश्वर
यक्ष - –
युधामन्यू - पांचालदेशचा राजकुमार
युवराज - पुत्र, राजपुत्र
यशस्कर - यश देणारे
युगविर - योद्धा
यशपाल - यशाचा रक्षक
यंश - देवाचे नाव
युयुत्स - लढाईस उत्सुक असणारा
युधिष्ठिर - धर्म
यज्ञेश्वर - यज्ञाचा ईश्वर
यादव - यादव
युगेश - प्रत्येक युगाचा राजा
यतीन - संन्यासी, यती
युवनेश - आकाश
योजेश - उजेड
यतीन - संन्यासी
योगानंद - योगातून मिळणारा आनंद
यशोधन - संपन्न, यश हेच धन
योगेश - योग्यांचा स्वामी
यथावन - श्रीविष्णू
योगी - गुरु
यतीन - संन्यासी, यती
योषित - शांत
योगी - –
युगविर - योद्धा
यशोवर्मन - प्रसिध्द
यशोवर्धन - प्रसिद्ध
यज्ञरुप - श्रीकृष्ण
युवल - झरा
युगेन्द्र - युगांचा प्रमुख
यजंधर - भगवान विष्णू
य वरून मुलांची युनिक नावे | Unique Names Y Marathi
युधिष्ठिर - धर्म
युगंधर - भगवान श्रीकृष्ण
युधिष्ठिर - धर्म
यशोधर - कृष्ण व रुक्मिणीचा पुत्र
युवराज - राजकुमार
यशोदीप - यशाचा दिवा
याज - त्याग
यशपाल - यशाचा रक्षक
युवा - तरुण
योधीन - योद्धा
यदुकृष्ण - भगवान श्रीकृष्ण
युगांश - ब्रम्हांडाचा एक भाग
यज्ञत - श्रीशंकराचे नाव
यज्ञ - त्याग
यमराज - मृत्यूची देवता
योधीन - योद्धा
यतींद्र - संन्यासी
यग्नेश्वर - –
युवा - तरुण
यशराज - नेहमी यश मिळणार
युगांश - ब्रम्हांडाचा एक भाग
यश्वीन - आकर्षक
यादव - कृष्ण
यतीश - समर्पित
युवल - झरा
योगीराज - भगवान शंकर
यजत - भगवान शंकर
योगित - भगवान शंकर
युगंधर - कृष्ण
यादवेंद्र - –
युधामन्यू - पांचालदेशचा राजकुमार
यजंधर - भगवान विष्णू
योषित - शांत
युवांक - तरुण, निरोगी
यशप्रीत - प्रसिद्धीची आवड असणारा
योगीराज - भगवान शंकर
याशील - लोकप्रिय
याज्ञवल्क्य - एक थोर ऋषि
यतींद्र - यतींचा स्वामी
यतीश - समर्पित
यातीनाथ - श्री शंकराचा अवतार
याशील - लोकप्रिय
यशवंत - नेहमी यश मिळणार
यथावन - भगवान विष्णू
युवांक - तरुण, निरोगी
यशपाल - यशाचा रक्षक
योषित - शांत
यशप्रीत - प्रसिद्धीची आवड असणारा
याज - त्याग
युवराज - राजकुमार
यशपाल - यशाचा रक्षक
यादवीर - देवाचे स्मरण करणारा
यज्ञ - त्याग
युधिष्ठिर - पांडवांचा मोठा भाऊ
यतन - भक्त
युक्त - योग्य
युगेन्द्र - युगांचा प्रमुख
यत्नेश - प्रयत्नांचा परमेश्वर
य वरून मुलांची नावे दोन अक्षरी
याज - त्याग
योगी - गुरु
यक्ष - –
यज्ञ - त्याग
युज्य - योग्य, पात्रता असलेला
युग्म - जोडपे
युक्त - योग्य
याज - त्याग
युवा - तरुण
यदु - –
योगी - गुरु
यशु - शांत
यश - प्रसिद्धी
युक्त - योग्य
याज - त्याग
याज - त्याग
यज्ञ - त्याग
यश - विजय
यंश - देवाचे नाव
य वरून मुलांची मॉर्डन नावे | Modern Names Marathi
योगेश्वर - योग्यांचा स्वामी
योधीन - योद्धा
यजुर्वेद - पूजा, प्रार्थना
याकुल - काळजीपूर्वक
ययीन - श्रीशंकर
युज्य - योग्य, पात्रता असलेला
योगित - भगवान शंकर
युवा - तरुण
युवराज - राजकुमार
यश - प्रसिद्धी
योगित - श्रीशंकर
यमराज - मृत्यूची देवता
युक्त - योग्य
ययाती - देवयानीचा पुत्र
यशस्कर - यश देणारे
ययाती - –
योहन - दयाळू, प्रेमळ
यशवंत - यशस्वी झालेला
यतींद्र - यतींचा स्वामी
युग्म - जोडपे
योगदेव - योग देवता
यमीर - चंद्र
योगित - भगवान शंकर
यजंधर - श्रीविष्णू
यशोधर - –
योगिन - जादूगार, यती
यजत - भगवान शंकर
यशोदेव - प्रसिद्धीची देवता
युवीन - नेता
ययीन - श्रीशंकर
यतीन - भक्त
यज्नरूप - श्रीकृष्ण
युगंधर - भगवान श्रीकृष्ण
युधजीत - युद्धात जिंकणारा
यशोधर - कृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र
योगी - गुरु
यशोदेव - प्रसिद्धीची देवता
येशुदास - येशूचा सेवक
योगिन - जादूगार, यती
याशील - लोकप्रिय
यज्ञदत्त - यज्ञाने दिलेली, द्रौपदी
ययाती - –
यदुनंदन - यादवांचा नंदन
योशोधार - प्रसिद्ध
यज्ञसेन - द्रुपद राजाचे नाव
यतीश - यतींचा स्वामी
यथावन - भगवान विष्णू
यशवंत - यशस्वी झालेला
यशमीत - प्रसिद्ध
युगंधर - भगवान श्रीकृष्ण
यथावन - भगवान विष्णू
यग्नेश्वर - –
योचन - विचार
याज - त्याग
यशस्वीन - प्रसिद्ध
यथावन - श्रीविष्णू
य वरून मुलांची नावे व अर्थ | Baby Boy Names with Y
यशोधर - कृष्णाचा मुलगा
यमराज - मृत्यूची देवता
यदुनंदन - यादवांचा नंदन
याकुल - काळजीपूर्वक
यमीर - चंद्र
योगानंद - योगातून आनंद मिळवणारा
युवांक - तरुण, चिरतरुण
यशपाल - यशाचा रक्षक
युगेंद्र - युगांचा प्रमुख
यमजीत - भगवान शंकर
यशोवर्मन - प्रसिद्ध
यज्ञदत्त - यशाने दिलेला
युवराज - राजपुत्र
यतीन - तपस्वी
यदुनंदन - यादवांचा नंदन
यतींद्र - संन्यासी
यजंधर - भगवान विष्णू
योगीराज - योगियांचा राजा
याजक - धार्मिक
युगांत - एका युगाचा अंत
यशीत - गौरवशाली
युधामन्यू - पांचालदेशाचा राजकुमार
यशवीन - यशस्वी
याशील - लोकप्रिय
योगास - ध्यान
यज्ञेश्वर - यज्ञाचा ईश्वर
यूहान - देवांचा अधिपती
याज - त्याग
यदुकृष्ण - भगवान श्रीकृष्ण
यशवंत - यशस्वी झालेला
यजित - त्याग
यशोधन - यश मिळालेला
युवा - तरुण
यश - विजय
यजत - श्रीशंकर
यशु - शांत
यशप्रीत - प्रसिद्धी आवडणारा
याचन - प्रार्थना
यमन - सांगीतिक राग
योगी - गुरु
यशजीत - यश मिळालेला
यज्ञसेन - एक राजा
यमजीत - श्रीशंकर
यशोधन - धानाचे यश प्राप्त करणारा
यशवर्धन - यश संपन्न
योगानंद - योगातून मिळणार आनंद
योगी - अध्यात्मिक गुरु
योषित - शांत
युवराज - पुत्र
यशोधन - संपन्न
यतींद्र - यतींचा स्वामी
यज्ञेश - यज्ञाचा ईश्वर
तर मित्रांनो आम्ही येथे य वरून 150+ [Y Varun Mulanchi Nave Marathi] लहान मुलांची नावे दिलेली आहेत. तुम्ही याच्यातून एक नाव निवडू शकता. आहे की तुम्हालाही नावांची लिस्ट नक्कीच आवडली असेल. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करू नका. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा