Banner image Slambook365

[100+] प अक्षरावरून मुलींची नावे | p varun mulinchi Nave

प अक्षरावरून मुलींची नावे | p varun mulinchi Nave | Baby girls names for b alphabet In Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण प अक्षरावरून लहान मुलींची नावे अर्थासहित जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही तुमच्या मुलीसाठी प वरून नाव शोधत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. तुम्ही दिलेल्या नावांपैकी तुमच्या मुलीसाठी एखादं छान असं नाव निवडू शकता.

p varun mulinchi Nave

प अक्षरावरून मुलींची नावे | p varun mulinchi Nave

प्रियवंदा – प्रिय, गोड बोलणारी
प्रशंसा – प्रशंसा करणारी
प्रिया – आवडती
प्रियदर्शिनी – आवडती, जिवं दर्शन प्रिय आहे अशी
प्रियवदना – गोड चेहऱ्याची
प्रीती – प्रेम, सुख, कृपाप्रिथिनी
परी – पंख असलेली स्वर्गीय स्त्री
पांचाली – बाहुली
प्रिया – आवडती
प्राजक्ता – पारिजात
प्रज्ञा – हुशार, बुध्दिमान स्त्री
प्रियवंदा – प्रिय, गोड बोलणारी
पलक – डोळ्यांची रक्षा करणारा
प्रियांका – लाडकी
प्रांशी – देवी लक्ष्मी
पलक – डोळ्यांची रक्षा करणारा
प्रियवदना – गोड चेहऱ्याची
पारी – देवी लक्ष्मी
प्रियवंदा – प्रिय, गोड बोलणारी
पलाक्षी – सफेद
पणिक्षा – शांत संध्याकाळ, मृदु जल
पारुल – सुंदर
पावना – पवित्र, एका नदी नाव
पावनी – गाय, गंगा नदी
पृथ्वी – धरतीची मुलगी, सीता
पार्थी – राणी
पार्णवी – गोड आवाजाचा पक्षी
प्रीतम – प्रिय
प्राणश्री – जीवन के शुद्ध उपकार
पलासिनी – झाकलेल्या झाडाची पाने, एक नदी
पवनी – पवित्र, योग्य
पावलिया – खास
पिशोरा – भावनाओं का कार्य
प्रेमिका – प्यार करती
पालिता – देखरेख केली

P वरुण मराठी मुलींची नावे | P girl name in Marathi

प्रियवदना – गोड चेहऱ्याची
प्रियांका – लाडकी
प्रियवंदा – प्रिय, गोड बोलणारी
प्रशिला – सुरुवात, प्राचीनवेळ
प्रचीती – पडताळा
प्रचेता – बुध्दिमान
प्रथिता – प्रख्यात
प्रगती – सुधारणा
प्रियदर्शिनी – आवडती
पाजस – देवी लक्ष्मी
पायल – पायात घालायचा दागिना
परा – सर्वश्रेष्ठ
पारश्री – गंगा
पारुल – सुंदर, व्यवहारी, दयाळू
पर्णवी – पक्षी
पर्णी – पान
पार्थवी – देवी सीता
पार्थी – राणी
पारुल – सुंदर, दयाळू
परुशी – सुंदर, हुशार
पर्वणी – महोत्सव
पौष्टी – मजबूत, समाधानी
पवना – वारा
पावनी – शुद्ध, स्वच्छ
प्रीती – प्रेम, कृपाप्रिथिनी, सुख
प्रियवदना – गोड चेहऱ्याची
प्रियवंदा – प्रिय, गोड बोलणारी
पलक – डोळ्यांची रक्षा करणारा
प्रिया – आवडती
प्रियांका – लाडकी
पिरोजा – एक रत्नविशेष
पूजा – उपासना, अर्चना
पर्विणी – सण, विशेष दिन
पुनम – पौर्णिमा
पुष्करावती – जलाशय
पुष्करिणी – कमळांचे तळे, कमळवेल, जलाशय
पुष्पगंधा – फुलांचा सुवास असलेली
पुष्पवल्ली – फुलांची वेल
पुष्पांगी – फूलासारखे मृदु अंग असलेली
प्रिती – ज्ञान
पीयूषी – अमृत, पवित्र जल
पार्थिवी – सीतेचे एक नाव
पुतुल – बाहुलीसारखी मुलगी
पवित्रा – सुंदर
परिमिता – पुरेशा प्रमाणात असलेली
परिक्षिता – पारख झालेली
परोष्णी – रावी नदी
पल्लवी – पालवी, नृत्यमुद्रा
पल्लविनी – अंकुर
प्रभृती – नियती
प्रचिता – मूळ, प्रारंभ
प्राची – पूर्व
प्रदिप्ती – चमक, तेज
प्रकृती – निसर्ग
पार्वती – उमा
पारिजात – एक फूलविशेष
पावना – पवित्र, एका नदी नाव
प्रिता – आवडती
प्रज्ञा – हुशार, बुध्दिमान स्त्री
परी – पंख असलेली स्वर्गीय स्त्री

P वरून दोन अक्षरी मुलींची नावे

परी – पंख असलेली स्वर्गीय स्त्री
प्रिया – आवडती
प्रिया – आवडती
प्रिता – आवडती
प्रिता – आवडती
प्रीती – प्रेम, सुख, कृपाप्रिथिनी
प्रीती – प्रेम, कृपाप्रिथिनी, सुख
प्राची – पूर्व दिशा
प्राची – पूर्व
प्रांशी – देवी लक्ष्मी
प्रज्ञा – हुशार, बुध्दिमान स्त्री
प्रज्ञा – बुद्धी, ज्ञान
परी – पंख असलेली स्वर्गीय स्त्री
पीहू – ध्वनि, आवाज
पीहू – गोड आवाज
पार्थी – राणी
पार्थी – राणी
परा – सर्वश्रेष्ठ
परा – वाणी
पण्या – प्रशंसनीय, यशस्वी
पाखी – पक्षी
पाखी – पक्षी
प्रभा – वैभव
प्रीती – प्रेम, कृपाप्रिथिनी, सुख
पूजा – उपासना, अर्चना
पिया – प्रिय
पिहू – गोड आवाज
प्रिंसी – राजकुमारी
पूर्वा – मुख्य, पूर्व दिशा
पूर्वी – एक शास्त्रीय राग
पूर्वी – एक शास्त्रीय राग
पणणी – पान
प्रिशा – प्रिय
प्रव्या – बुद्धिमान
प्रिना – संतुष्टि, तृप्ति
प्राशि – देवी लक्ष्मीचे एक नाव
प्राप्ति – लाभ
पीयू – अग्नि
पृथा – पृथ्वी
पर्णा – एका नदीचे नाव, डहाळी, पळस
पर्ण – बुद्धिमत्ता, हुशारी

प वरून मुलींची मॉर्डन नावे | Modern Names Marathi

पाविका – देवी सरस्वती
पावनी – पवित्र
पावना – फ्रेशनेस, शुद्धता
पावना – शुद्ध, निर्दोष
पायली – नूपुर, पैंजण
पंढळी – पंख असलेली स्वर्गीय स्त्री
पियाली – झाड
पियाली – एक वृक्ष
पिहू – गोड आवाज
पिया – प्रिय
प्रणाली – वाडःमय परंपरा
प्रणाली – प्रणाली
प्रणवी – देवी पार्वती
प्रणवी – क्षमा
प्रणती – प्रार्थना
प्रकृती – सुंदरता, ईश्वरीय
प्रगती – सुधारणा
प्रथिता – प्रख्यात
प्रचीती – पडताळा
प्रचेता – बुध्दिमान
प्रभा – वैभव
प्रभदा – स्त्री
प्रभावती – ऐश्वर्यशाली, तेजस्वी
प्रशन्ना – निर्मळ, संतुष्ट
प्रांजल – निर्दोष
प्रशंसा – देववाणी
प्रसन्ना – निर्मळ
प्रशना – सवलत
प्रणव – देवकृत
प्रश्ना – प्रश्नपत्र
प्रश्वा – शुभ
प्रणाल – सब प्रपत्र
प्रीति – प्रेम, सुख, कृपाप्रिथिनी
परी – परी
परिधी – क्षेत्र
परश्री – गंगा
परिता – प्रत्येक दिशेला
परिमला – सुगंधी
पिनल – ईश्वराची मुलगी
पूर्णश्री – सौंदर्यन्वित
पूर्णा – पयोष्ण नदी, पौर्णिमा
पूर्णिमा – पौर्णिमा
पुनम – चंद्र
पुई – सांयसा
प्रणाली – वाडः

प वरून मुलींची नावे व अर्थ | Baby Girl Names With P

परांक्षी – पानांसारखे डोळे असलेली
प्रेमला – प्रेमळ
पर्विणी – सण, विशेष दिन
प्रेशा – ईश्वराद्वारे दिलेले गुण
परिमिता – पुरेशा प्रमाणात असलेली
पुष्पिता – फुललेली
पुष्पगंधा – फुलांचा सुवास असलेली
पर्णा – एका नदीचे नाव, डहाळी, पळस
पद्मा – लक्ष्मी, कमळ
पुनम – पौर्णिमा
पल्लवी – झाडाची नवीन फांदी
प्रतिभा – काव्यस्फूर्ती,प्रकाश,बुध्दी, स्वरुप, तेज
परिविता – स्वतंत्र, सबल
परिमला – सुगंधी
प्रिशिता – देवाचे नाव असलेली
परियत – फूल, सौंदर्य
पूजा – उपासना, अर्चना
पद्मजा – लक्ष्मी
पिरोजा – एक रत्नविशेष
पुण्यकीर्ति – देवी दुर्गा
परिवर्ष – परीसारखी सुंदर मुलगी
प्रणती – नम्रपणा
पंकजीवी – कमळ
परिमला – सुगंधी
परिणीति – पक्षी
पद्मनयना – कमळासारखे डोळे असलेली
परी – पंख असलेली स्वर्गीय स्त्री
पौर्णिमा – पुनव
पंखुडी – पाकळ्या
पार्वती – उमा
पुनम – पौर्णिमा
पल्लवी – प्रेम, पालवी,चंचलपणा
प्रणिका – पार्वती
पाणिष्ठी – प्रशंसा, स्तुती
पद्मसुंदरी – कमळासारखी सुंदर
पद्मलोचना – कमळासारखे डोळे असलेली
प्रत्युषा – प्रभात
प्रणोति – स्वागत
पानीथा – प्रशंसा केली
पार्थिवी – सीता, लक्ष्मी
पर्णा – एका नदीचे नाव,डहाळी, पळस
प्रीतिका – प्रिय मुलगी
परमेश्वरी –
पवित्रा –
पद्मजा – लक्ष्मी
परिणीता – विशेषज्ञ, पूर्ण, ज्ञान
प्रमदा – स्त्री
प्रमोदा – आनंदी
प्रभावती – ऐश्वर्यशाली,तेजस्वी
परिष्णा – प्रिय
पद्मनयना – कमळासारखे डोळे असलेली
पद्माराणी – कमळांची राणी
पुष्करिणी – कमळांचे तळे, कमळवेल, जलाशय
पाणिनी – बौद्धिक, कुशल
प्रीता – प्रेम
प्रमोदिनी – आनंदी
पनवी – देव
परोक्षी – अदृश्य
परिमला – सुगंध
पद्मिनी – रुपवान स्त्री
पौलोमी – भृगुऋषिपत्नी
पावनी – गाय, गंगा नदी
प्राची – पूर्व दिशा
पंकजा – कमळ, चिखलात जन्मलेली
प्रबोधिनी – जागृत झालेली
प्रफुल्ला – हसरी, टवटवीत
पारिजात – एक फूलविशेष
पुष्करावती – जलाशय
पवित्रा – शुद्ध, पवित्र, निर्दोष
पयोष्णी – पुर्णा नदी
प्रथमा – पहिली
पुष्पांगी – फूलासारखे मृदु अंग असलेली
पावनी – गाय, गंगा नदी
पश्चिमा – पश्चिम दिशा
पंकजाक्षी – कमळासारखे डोळे असलेली
पार्थिवी – सीता, लक्ष्मी
परिजा – स्रोत
पूजा – उपासना, अर्चना
पुनीता – पवित्र
प्रव्या – बुद्धिमान
प्रणाली – वाडःमय परंपरा
परोष्णी – रावी नदी
प्रणीति – आचरण
पद्नूनी – कमळ
पर्जन्या – पावसाची देवता
प्रांजलि – स्वाभिमानी, ईमानदार
प्रिना – संतुष्टि, तृप्ति
प्रतिमा – प्रतिबिंब, मूर्ती
परुषी – सुंदर आणि बुद्धिमान
परिक्षिता – पारख झालेली
पायल – नूपुर, पैंजण
प्राजक्ता – पारिजात
पुष्पवल्ली – फुलांची वेल

तर मित्रांनो आम्ही येते व अक्षरावरून मुलींची अर्थासहित नावे दिलेली आहेत. मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्कीच फायदेशीर ठरली असेल. तुम्ही या नावामधून तुमच्या मुलीसाठी एक सुंदर नाव निवडू शकता. जर तुम्हाला अजूनही प वरून कोणते नाव सुचत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Ads before post

Ads 1

Ads 2

Ads 3 Last post